W-E-E

Water Energy Environment

How to Contribute

Indian citizens can send their contributions in Indian Rupees by UPI/NEFT/RTGS/ECS or any such online transfers to the following account.

Account Name: Malati Vaidya Smriti Trust
Bank: Canara Bank
Branch: Naupada, Thane
Account number: 0228101021457
IFSC code: CNRB0000228
Account Type: Savings Account

Please mention purpose of the contribution as applicable e.g. Assistance to ZP Schools / Water Projects in the transaction remarks.
Note down the transaction reference number or take screen shot and send through email to dgmahajan@gmail.com
Mention the contribution amount in the email.
Provide your address separately so that receipt and tax exemption certificate can be mailed, also mention your PAN number.
PAN number for the trust is AAATM7868E, You may need the PAN number for taxation purposes.

योगदान कसे द्यावे

भारतीय नागरिक त्यांचे योगदान रुपये ह्या चलनामध्ये UPI/NEFT/RTGS/ECS किंवा अशा कोणत्याही ऑनलाइन हस्तांतरणाद्वारे खालील खात्यावर पेमेंट पाठवू शकतात.

खात्याचे नाव: मालती वैद्य स्मृती ट्रस्ट
बँक: Canara Bank
शाखा: Naupada, Thane
खाते क्रमांक: 0228101021457
IFSC कोड: CNRB0000228
खाते प्रकार: बचत खाते

कृपया आपले योगदान कुठल्या कारणासाठी आहे त्याचा उल्लेख पेमेंट च्या रीमार्क मध्ये आवर्जून करावा, जसेकी - झेडपी शाळा / जलप्रकल्प.
पेमेंट संदर्भ क्रमांक किंवा स्क्रीन शॉट ईमेलद्वारे पाठवा.. dgmahajan@gmail.com
ईमेलमध्ये आपण पाठवलेल्या रकमेचा उल्लेख करा.
तुमचा पत्ता स्वतंत्रपणे द्या जेणेकरून पावती आणि कर सूट प्रमाणपत्र ई-मेल मधून पाठवता येईल, तुमचा पॅन क्रमांक देखील नमूद करा.
ट्रस्टचा पॅन क्रमांक AAATM7868E आहे, तुम्हाला कर आकारणीतून सूट मिळवण्यासाठी ट्रस्टच्या पॅन क्रमांकाची आवश्यकता असू शकते.
ANYWHERE SYSTEMS